माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. ही लढाई त्यांनी जोरात लढावी. ही स्वाभिमानाची लढाई आहे. किती खोके घेतले किंवा नाही हे त्यांनी खरं सांगावं. की काही मिळालेत आणि काही मिळायचे आहेत का अजून ? तेही सांगाव. कबूल त्यांनी केलेलं नाही, मिळालेले नाहीत किंवा किती मिळाले नाही हे कबूल करावं. कोर्टात गेल्यावर सगळं स्पष्ट होईल. जेव्हा साक्षीदारांची तपासणी होईल<br /><br />#AnilParab #UddhavThackeray #BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #RaviRana #Amravati #CabinetMinister #HWNewsMarathi <br />